लोकभावना
बदलाच्या साक्षी

लोकांच्या भावना

ज्यांच्या आयुष्यात आदित्यम् फाउंडेशनने आशेचा नवा किरण निर्माण केला, त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया.

कृतज्ञता
साक्ष कौतुकाची

लोकांच्या मनातलं आदित्यम

सचिन जगदाळे

“आदित्यम फाउंडेशनचे काम पत्रकार म्हणून मी जवळून पाहिलंय. येथे तळागाळात जाऊन केलेलं काम खरंच वेगळं आणि प्रेरणादायी ठरतं.”

सचिन जगदाळेलेखक आणि पत्रकार
विकास पाटोळे

“विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तके असोत किंवा ग्रामीण आरोग्य, डॉ. किरण बडगुजर यांचा हात सदैव मदतीसाठी खुला असतो. सढळ हस्ते मदत हाच त्यांचा धर्म आहे.”

विकास पाटोळेमाजी अध्यक्ष, लायन्स क्लब
मधुकर केरू गिते

“सरांनी आमच्या केंद्राला शुद्ध पिण्याचे पाणी, बायोगॅस आणि दरमहा रेशन पुरवून एक मोठा आधार दिला. त्यांची ही मदत शब्दांच्या पलीकडे आहे.”

मधुकर केरू गितेसिन्नर, नाशिक