आदित्यम् फाऊंडेशन संचलित संत तुकाराम महाराज प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल व सरस्वती शिशूवाटिका मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रमुख पाहुणे संस्थेचे खजिनदार श्री. बिपिन अर्जुन बडगुजर व अश्विनी बिपिन बडगुजर उपस्थित होते. व ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार श्री. बिपिन अर्जुन बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण छगन बडगुजर व सचिव सौ. सपना किरण बडगुजर, रत्ना बडगुजर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्तम देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करण्यात आले. प्रमुख पाहुणे च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्याना खाऊ वाटप व मिल्टन बॉटल भेट वस्तू देण्यात आली. त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे सौ.अश्विनी बिपिन बडगुजर व संस्थेचे सचिव सौ. सपना किरण बडगुजर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
नवोदय व्यसमुक्ती केंद्र येथे प्रथम वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. किरण छगन बडगुजर ( अध्यक्ष -आदित्यम् फाऊंडेशन, संचालक - मॅक ओरा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड) यांनी भूषविले. श्री. किशोर राठी सर याच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.नवोदय व्यसनमुक्ती केंद्राला १११०००/- ( अक्षरी - एक लाख अकरा हजार रुपये) देणगी दिली. श्री. मधुकर गिते सर ( अध्यक्ष - नवोदय व्यसनमुक्ती केंद्र) यांनी अध्यक्ष चे आभार मानले.
लायन्स क्लब तर्फे आदित्यम् फाऊंडेशन ला केलेले सामाजिक उत्कृष्ठ कामाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आदित्यम् फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. किरण बडगुजर व उपाध्यक्ष श्री. छगन बडगुजर यांनी स्वीकारला
संत तुकाराम महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेची दैनंदिनी चे प्रकाशन संस्थेचे सचिव सौ. सपना बडगुजर याच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला
संत तुकाराम महाराज इंग्लिश स्कूल नांदूर नाका, नाशिक मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला
१२/१०/२०२० रोजी अदित्यम फॉउंडेशन चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. किरण बडगुजर यांचा तर्फे ब्रम्हगिरी पर्वत आनी गंगाद्वार च्या पायथ्याशी असलेल्या गरजू आनी अत्यंत ग़रीब ६० परिवारांच्या जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आल्या.

New English Medium School, Sadarwadi - 2020

Pimpalagaon Temple ( पिंपळगाव मंदिर ) - 2020


Shivasharam - Mendi gaon ( शिवाश्रम - मेंडी गाव ) - 2019

Aapl Gaav Foundation, Babhulwade ( आपलं गाव फाऊंडेशन, बाभुळवाडे )

वर्ष - २०१६-२०१७

कार्यक्रम कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाची उपस्थिती
आदित्यम फाऊंडेशन - व्यसनमुक्ती केंद्र मेहंडी महिन्याचे अन्नधान्य देतात. मेहंडी, सिन्नर आदित्यम फाऊंडेशन सद्यस
आदित्यम फाऊंडेशन - गोशाळेना पशु पूरक आहार विनामूल्य दिले. सिन्नर, नाशिक पिंपळगाव, (प्रत्येक वर्षी देतात) आदित्यम फाऊंडेशन व जनसेवा मंडळ सद्यस

वर्ष - २०१५-२०१६

कार्यक्रम कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाची उपस्थिती
आदित्यम फाऊंडेशन - व्यसनमुक्ती केंद्र मेहंडी येथे वॉटर फिल्टर दिले. मेहंडी, सिन्नर आदित्यम फाऊंडेशन सद्यस
आदित्यम फाऊंडेशन - गोशाळेना पशु पूरक आहार विनामूल्य दिले. सिन्नर, नाशिक , मेहंडी (प्रत्येक वर्षी देतात) आदित्यम फाऊंडेशन व जनसेवा मंडळ सद्यस

वर्ष - २०१४-२०१५

कार्यक्रम कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाची उपस्थिती
आदित्यम फाऊंडेशन - बनासारडा शाळेला वॉटर कुलर वाटले. सिन्नर आदित्यम फाऊंडेशन सद्यस
आदित्यम फाऊंडेशन - सिन्नरच्या गावठाण साठी वॉटर कुलर दिले सिन्नर आदित्यम फाऊंडेशन व जनसेवा मंडळ सद्यस
आदित्यम फाऊंडेशन- आदित्यम फाऊंडेशन व साहस ग्रुप यांनी भिकुसा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना शालेय स्टेशनरी आणि कपडे वाटप केली. सिन्नर आदित्यम फाऊंडेशन व साहस ग्रुप सद्यस
आदित्यम फाऊंडेशन- गोशाळेना पशु पूरक आहार विनामूल्य दिले. सिन्नर, नाशिक , मेहंडी (प्रत्येक वर्षी देतात) आदित्यम फाऊंडेशन सद्यस

वर्ष - २०१३-२०१४

कार्यक्रम कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाची उपस्थिती
आदित्यम फाऊंडेशन - बस डेपोच्या कर्मचाऱ्यांसाठी चोपडा येथील बस थांबावर वॉटर कुलर बसविले चोपडा - जि. जळगाव आदित्यम फाऊंडेशन सद्यस
आदित्यम फाऊंडेशन - बस डेपोच्या कर्मचाऱ्यांसाठी चोपडा येथील बस थांबावर वॉटर कुलर बसविले चोपडा - जि. जळगाव आदित्यम फाऊंडेशन सद्यस
आदित्यम फाऊंडेशन - पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी वसई येथील पोलीस स्टेशनवर वॉटर कुलर बसविले. पिंपळगाव आदिवासीपाडा आदित्यम फाऊंडेशन सद्यस व लायन्स क्लब सद्यस
आदित्यम फाऊंडेशन- गोरेगाव मुंबई येथील शाळेतील विद्यार्थ्यांना टिफिन आणि पाण्याच्या बॉटल्स वाटप केली. गोरेगाव, मुंबई आदित्यम फाऊंडेशन सद्यस व लायन्स क्लब सद्यस

वर्ष - २०१२-२०१३

कार्यक्रम कार्यक्रमाचे ठिकाण कार्यक्रमाची उपस्थिती
विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन - आदिवासी लोकांना कपडे , अन्न आणि गरजेच्या वस्तू वाटप गुरुदेव दत्त मंडळ , पिंपळगाव आदिवासीपाडा विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन सद्यस
विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन - प्राथमिक शाळा , आदिवासीपाडा येथील विद्यार्थाना शालेय वस्तू वाटप , जेवण आणि विविध मनोरंजन कार्यक्रम घेतले. पिंपळगाव आदिवासीपाडा विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन सद्यस
विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन - आदिवासीपाडा येथील आदिवासी महिलांना विजय बडगुजर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिम्मित साड्या वाटप व भोजन देण्यात आले. पिंपळगाव आदिवासीपाडा विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन सद्यस
विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन- आदिवासीपाडा येथील वसतिगृहाचे बांधकाम केले. पिंपळगाव आदिवासीपाडा विद्यमान युवा ग्रुप व आदित्यम फाऊंडेशन सद्यस
TOP